Chandrapur News-:-
राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असताना आज मराठा समाजाचा मूक मोर्चा चंद्रपूरात निघाला होता चंद्रपूर जिल्ह्यात जरी मराठा समाज अल्प प्रमाणात असला तरी कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे . चंद्रपूरातील या मोर्चाला म्हाडा कॉलनी मैदानापासून सुरुवात करण्यात आली.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूरातील या मोर्चाच्या आयोजकांच्या दाव्याप्रमाणे या मोर्चाला जवळपास तीन ते साडेतीन लाख लोक उपस्थित असतील असा अंदाज लावण्यात आला. कुणबी समाजातील लोकांनी यावेळी म्हणाले कि मराठ्यांना आरक्षण नक्की देण्यात यावे पण त्यांचाच कुणबी समाजाला देखील कुठलाही त्रास हु देऊ नये
via Blogger http://ift.tt/2dOjRxU
from WordPress http://ift.tt/2eRxsc2
via IFTTT
No comments:
Post a Comment