वर्धा :- आज सकल मराठा-कुणबी क्रांती मोर्चा या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली. थोडा उशिरा निघालेला हा मोर्चा आणि उन्हाचा प्रचंड तडका त्यातही लोकांची उपस्थिती बऱ्यापैकी पाहायला मिळाली
via Blogger http://ift.tt/2eVRXoC
from WordPress http://ift.tt/2exkvlO
via IFTTT
No comments:
Post a Comment