अहेरी:-रंगय्या रेपाकवार /—
तालुक्यातील नवेगाव(वेलगुर) येथे किंग्स इलेवन क्रिकेट क्लब नवेगाव तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे काल रविवारी उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलुभैय्या हकिम यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी व सहउद्घाटक म्हणून सरपंच कुसुम दूधी,उपसरपंच शुभांगी झोड़े,ग्रा प सदस्य आदिल पठाण,कैलास कोरेत,मुख्याध्यापक गजानन लोणबले आदि उपस्थित होते.
या वेळी बबलुभैय्या हकिम यांनी जीवनात खेळाचे महत्त्व पटवून दिले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळ महत्वाचा असून आपल्या भागातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रिय क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू तय्यार झाले पाहिजे असेही ते बोलले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ही मार्गदर्शन केले. स्पर्धेकरीता बबलुभैय्या हकिम यांच्या कडून प्रथम पुरस्कार १५०००/-₹,सरपंच कुसुम दूधी व उपसरपंच शुभांगी झोड़े,आदिल पठान यांच्या कडून द्वितीय पारितोषिक १००००/-₹,मुख्याध्यापक गजानन लोनबले यांच्याकडून ५०००/-₹ देण्यात येणार आहे. स्पर्धेकरीता मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.

via Blogger http://ift.tt/2efw8va
from WordPress http://ift.tt/2e2WFw5
via IFTTT
No comments:
Post a Comment