एटापल्ली:/ रंगय्या रेपाकवार /—
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले थांबायचे नाव घेत नाही आहे कालच रात्री पनवेल येथे दैनिक कर्नाळा चा संपादक यांचा वर भ्याड हल्ला झाला होता ती बातमी ताजी असतानाच आता गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पुण्यनगरी या दैनिकात काम करणाऱ्या पत्रकारावर आज प्राणघातक हल्ला झाला आहे.
http://ift.tt/2aBjHYP
10 ते 15 चा संख्येत आलेल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे स्थानिक नगरसेविका यांचा पतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे अवैध व्यवसाय विरुद्ध बातमी लिहिल्यामुळे हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे

via Blogger http://ift.tt/2dKwhuF
from WordPress http://ift.tt/2dKzD0N
via IFTTT
No comments:
Post a Comment