पनवेल :- जेष्ठ पत्रकार व दैनिक कर्नाळा चे संपादक उन्मेष गुजराती यांचावर पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी येथील ब्रिज क्रॉस केल्यावर खांदा कॉलनी सिग्नल जवळ अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी रात्री 1 वाजता भ्याड हल्ला केला पण त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही नंतर त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोर आपल्या गडूची नंबर प्लेट लपवत सुसाट वेगाने पळून गेले. हल्लेखोरांना त्वरित पकडण्यात यावे अशी मागणीही यावेळी इतर पत्रकारांनी केली आहे
via Blogger http://ift.tt/2dYP4Bb
from WordPress http://ift.tt/2dKwnma
via IFTTT
No comments:
Post a Comment