श्रीफळ स्वीकारतांना सौ. चित्ररेखा कुलकर्णी
(डावीकडून तिसर्या), समवेत मंडळाचे अध्यक्ष श्री. डी.रा. कदम (भाऊजी)
|
जागमाता (ठाणे) – खोपट येथील सिद्धेश्वर तलाव मित्र मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या साधिकांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले. सिद्धेश्वर तलाव मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष श्री. डी.रा. कदम (भाऊजी) प्रभावित झाले. ते म्हणाले, स्त्रिया असूनही तुम्ही धर्मकार्य करता. सनातचे कार्य चांगले आहे. त्यांनी साधकांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
via Blogger http://ift.tt/2dNFfpv
from WordPress http://ift.tt/2dAnHPj
via IFTTT
No comments:
Post a Comment