नागपूर /–
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात आजही विद्यार्थी निकालाच्या दिरंगाई मुळे सम्भराच्या स्थितीत आहे. उन्हाळी परिक्षेचे निकाल अजुनपर्यंत जाहिर झाले नसून हिवाळी परीक्षा सुद्धा सुरु झालेली आहे. त्या मुळे अनेक विद्यार्थी शंका ग्रस्त आहे.
विद्यार्थयानी पुनर्मूल्यांकनाकारिता शुल्क भरले असून अजुनपर्यंत उत्तर पत्रिकेच्या प्रति त्यांना मिळाल्या नाही आहे. मिळालेल्या गुण ला आव्हान देण्याचे शुल्क सुद्धा भरले आहे परन्तु आजही वीद्यार्थयाना त्याचा लाभ मिळालेला नाही. या सर्व समस्याना घेवून नागपुर लोकसभा युवक कांग्रेस द्वारा प्रवक्ता प्रशांत तन्नेरवार, मध्य नागपुर महासचिव निशांत गुरनानी, शहर सचिव समीर काळे यांच्या नेतृत्वात् कुलगुरु डॉ सिद्धार्थ काणे यांना निवेदन दिले.
युवक कांग्रेस च्या शिष्ठमंडळा सोबत कुलगुरु यांनी प्रदीर्घ चर्चा केलि व या समस्त समस्यावर मंगळवार पर्यंत तोड़गा काढन्याचे आश्वासन दिले.
यावर युकां तर्फे कुलगुरुणां जाहिर करण्यात आले की, जर मंगळवार पर्यंत संपूर्ण निकाल जाहिर झाले नाही तर युवक कांग्रेस द्वारा रस्त्यावर उतरून उग्र व आक्रमक आंदोलन करण्यात येईल.
या निवेदन शिष्ठमंडळात प्रमुख रूपाने शहर महासचिव कुणाल पूरी, अनुसूचित जाती अध्यक्ष निलेश देशभ्रतार, पश्चिम नागपुर अध्यक्ष अखिलेश राजन, अंकित गजभिये, मनीष फोफसे, रौनक रंका, मुक्ता , पलक सम्राट व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2edNBY6
from WordPress http://ift.tt/2efnCSE
via IFTTT
No comments:
Post a Comment