Latest News

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश – आगामी निवडणुकांसाठी रा.कॉंग्रेस पक्षाची तयारी जोरात

 
रंगय्या रेपाकवार / सिरोंचा /–


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सिरोंचा येथील
आढावा बैठकीत व तालुक्यातील टेकडा येथील कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्यात राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री धर्मराव बाबा आत्राम
यांचा कार्यशैलीवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन सिरोंचा तालुक्यातील आदिवासी
विद्यार्थी संघाचे ,विदर्भ आंदोलन समितीचे भाजपा व शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्ये
व परिसरातील काही कार्यकर्त्ये व तरुण युवक यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
कार्यकर्त्यांचा रावेश कार्यक्रमात प्रामुख्याने
माजी जी.प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम ,युवा नेते ऋतुराज हलगेकर , रा.कॉं
तालुकाध्यक्ष आकुल मल्लिकार्जुन ,सतीश भोंगे , जेष्ठ नेते समय्या भंडारी आदी
मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
करणाऱ्यांमध्ये व्यंकटापूर येथील श्री रमेश गुरनुले , एसके कुलमेधे,  ,रवी कार्मपल्ली, अनिल व्येंटा ,अशान मडावी
,रोमपल्ली येथील बंगा गावंडे , टेकडाताल येथील महेश आडे , श्रीनिवास कोन्तुल्ला ,
तसेच संतोष चंदावार , नागेश मडावी , केशव
मडावी  आदी असंख्य कार्यकर्त्ये व तरुण  युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
घेतला यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री
श्री धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येकाचा गळ्यात दुपट्टा टाकून त्यांचा प्रवेश
स्वीकारला.

via Blogger http://ift.tt/2f06IXy




from WordPress http://ift.tt/2dCNe5g
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.