—
प्रसार माध्यम लोकशाही चा चौथा आधारस्तंभ आहे.या लोकशाही प्रधान राज्यप्रणाली मध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रसार माध्यम करित असतात परंतु वाढत्या भ्रष्टाचारामुळे शासनप्रशासन विकास व नागरी सुविधा पाहिजे तश्या पुरवीत नाही म्हणून प्रसार माध्यमातील पत्रकारांनी राजकारणात यावे असे आवाहन अचलपूर मराठी पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख मो.अझरूद्दीन खान यांनी केले व याला सुरुवात केली शहरातील सर्वपरिचित पत्रकार जितेंद्र गुलाबराव रोडे यांनी प्रभाग क्रमांक सात नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांना या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचे रुपाने प्रभागातील व शहरातील नागरिकांना एक सक्षम प्रतिनिधी निश्चित मिळेल असे सर्वत्र बोलल्या जात आहे
via Blogger http://ift.tt/2ePtCzD
from WordPress http://ift.tt/2f00HoK
via IFTTT
No comments:
Post a Comment