Latest News

जिओच्या ४ जीचा स्पीड सर्वात कमी – Jio 4G is slowest among other operators but the fact remains it’s Free till 31 Dec and the users don’t mind till then using @reliancejio

नवी दिल्ली :  भारतात इन्टरनेट चा युगात एक व कॉलिंग चा क्षेत्रात एक अभूतपूर्व संकल्पना म्हणजे मोफत सर्व काही अस  ग्राहकांना देऊन एक नवीन सुरवात जिओ ने केली आहे पण ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार जिओच्या ४जी सर्व्हिसचा स्पीड इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रायच्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक स्पीड एअरटेलचा असून एअरटेल या यादीत अव्वल स्थानी, त्यानंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी आयडिया, चौथ्या स्थानी वोडाफोन आणि पाचव्या स्थानी जिओचा नंबर लागतो.
एअरटेलचा स्पीड ११.४ एमबीपीएस आहे. त्यापाठोपाठ अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पीड ७.९ एमबीपीएस, आयडियाचा स्पीड ७.६ एमबीपीएस आणि वोडाफोनचा ७.३ एमबीपीएस आहे. जिओचा स्पीड केवळ ६.२ एमबीपीएस एवढा आहे.
संपूर्ण भारतात जिओ बद्दल चा अकामी स्पीड चा बाबत सर्वत्र चर्चा केली जात आहे पण भारतात एक महत्वाची गोष्ट हीच आहे कि शेवटी इतर कंपनी त्याच गोष्टी साठी पैसे घेत आहे मात्र जिओ त्या सर्व गोष्टी फ्री मध्ये देत आहे मग तीच 4g 2G चा स्पीड ने जरी चालली तरी ग्राहकांना ते फ्री आहे म्हणून चालेल .
संपादक –Jio 4G is slowest among other operators but the fact remains it’s Free till 31 Dec and the users don’t mind till then using

via Blogger http://ift.tt/2ewZE56




from WordPress http://ift.tt/2e2TnbS
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.