निवेदन स्वीकारतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक |
डोंबिवली – फटाक्यांच्या चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यात यावी आणि चिनी मालाची अवैध विक्री रोखण्यासाठी मानपाडा येथील पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन काब्दुले यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदी भाषा जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पाण्डेय, धर्माभिमानी श्री. शुभम् मिश्रा, श्री. विमलेश पाण्डेय, श्री. प्रमोद सिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी एक पोलीस अधिकारी म्हणाले, “हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे
via Blogger http://ift.tt/2dEKsQx
from WordPress http://ift.tt/2edqj78
via IFTTT
No comments:
Post a Comment