अमरावती-
अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाची बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस आज अमरावती मध्ये आले यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चा चा भगिनी यांनी त्यांना
मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारच्या दिरंगाईबाबत जाब विचारला व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मराठा मूक मोर्चा चा कार्यालयावर हि पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारच्या दिरंगाईबाबत जाब विचारला व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मराठा मूक मोर्चा चा कार्यालयावर हि पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांचा ताफा मराठा क्रांती मोर्चाचा ऑफिसवर |
मराठा क्रांती मोर्चा शांततेत निघत असतांना. मराठा क्रांती मोर्च्याचे स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकातील कार्यालयात कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवणार्या गृहमंञी व गृहराज्य मंञ्यांचा जाहीर निषेध करणाऱ्या पोस्ट सुधा सोशल मिडिया वर फिरू लागल्या मराठा क्रांती मोर्चाचा एका फेसबुक पेज ला देखील या संदर्भात निषेध नोंदवल्या गेला यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चा चा स्थानिक ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा वाहनाची उपस्थिती होती म्हणजे जिथे त्याचं फलक लावण्यात आले होते त्याचा आडवी एक पोलिसांची भली मोठी गाडी उभी करण्यात आली होती
via Blogger http://ift.tt/2emnmAK
from WordPress http://ift.tt/2en2QeY
via IFTTT
No comments:
Post a Comment