आयुक्त श्री. जीवन सोनवणे याचं अभिनंदन
जळगाव – यंदा फटाकेविक्रेत्यांना देण्यात येणार्या नियमावलीतच चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करण्याचे सूत्रे आम्ही घालू. या गोष्टी निश्चितपणे बंद व्हायला हव्यात, असे जळगाव महापालिकेचे आयुक्त श्री. जीवन सोनवणे यांनी हिंदु जनजागृती समितीला सांगितले. समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. मोहन तिवारी, श्री. ओमप्रकाश जोशी, श्री. प्रमोद बारी, श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2e64NgH
from WordPress http://ift.tt/2eMmGEv
via IFTTT
No comments:
Post a Comment