नवी देहली – कथित लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ३ वर्षे अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने राजस्थान सरकारकडून उत्तर मागितले आहे. पू. आसारामजी बापू यांचे अधिवक्ता सोली सोराबजी यांनी म्हटले की, पू. बापू ३ वर्षांपासून कारागृहात असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा. अंतरिम जामिनासाठीच्या याचिकेवर २४ ऑक्टोबरला, तर नियमित जामिनासाठी नंतर सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
via Blogger http://ift.tt/2eHFBQZ
from WordPress http://ift.tt/2doP52k
via IFTTT
No comments:
Post a Comment