पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
पेण – देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने विटंबना होते. ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि पोलीस निरीक्षक जगदाळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांतमंत्री ह.भ.प. दशरथ भोपतराव, शिवसेनेचे पेण शहरप्रमुख श्री. प्रदीप वर्तक, सनातन संस्थेचे श्री. दिलदास म्हात्रे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गीता भानुशाली, सौ. वंदना मोकल, सौ. वंदना म्हात्रे, श्री. वासुदेव म्हात्रे आणि श्री. दिगंबर नागोशे उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2dBlscO
from WordPress http://ift.tt/2doPqlE
via IFTTT
No comments:
Post a Comment