दारूबंदीसाठी आंदोलन करतांना महिला |
पुणे – ‘दारूबंदी’च्या अभियानांतर्गत हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अलीकडेच राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या समोर आंदोलन केले. ‘दारूबंदी झालीच पाहिजे’ अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. हिंदु राष्ट्र सेनेच्या महिला आघाडीच्या सौ. तृप्ती काळे आणि श्री. वैजनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
via Blogger http://ift.tt/2iczjJY
from WordPress http://ift.tt/2icCSzO
via IFTTT
No comments:
Post a Comment