मोईन खान
मुंबई :-
मुंबई :-
राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ति करण्यात आली आहे त्यात
उस्मानाबाद श्री. दिवाकर रावते – पालकमंत्री श्री. महादेव जानकर – सहपालक मंत्री, परभणी – श्री. गुलाबराव पाटील, पालकमंत्री
,नांदेड श्री. अर्जुन खोतकर , पालकमंत्री, यवतमाळ – श्री. मदन येरावार – पालकमंत्री
श्री. संजय राठोड – सहपालक मंत्री ,वाशिम श्री. संजय राठोड – पालकमंत्री,
श्री. मदन येरावार – सहपालक मंत्री, सातारा – श्री. सदाशिव खोत – सहपालक मंत्री, सांगली- श्री. सुभाष देशमुख – पालकमंत्री
जळगांव -श्री. चंद्रकांत (दादा) पाटील अशा प्रकारे बदल करण्यात आला आहे
via Blogger http://ift.tt/2ibZ5xp
from WordPress http://ift.tt/2iJgE97
via IFTTT
No comments:
Post a Comment