Latest News

बडनेरा रोडवरील नरखेड रेल्वे उड्डाण पुलाचा आ.रवी राणा यांनी सिटी बस ड्राइवर मयूर वरेकर व आटो रिक्षा चालक इम्रान यांचा शुभहस्ते केला शुभारंभ

अमरावती /–  

बडनेरा – अमरावती – नरखेड रेल्वे उड्डाण पुलाचे आज आ.रवी राणा यांनी सिटी बस ड्राइवर मयूर वरेकर व आटो रिक्षा चालक इम्रान यांचा शुभहस्ते व अनेक अधिकाऱ्याच्या उपस्तिथीत लोकार्पण  केले 
आमदार रवी राणा यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासा पासून त्यांची मुक्तता केली उड्डाण पुलाचा कामामुळे व दिरंगाईमुळे अनेकाना प्रचंड त्रास होत होता पुलाखालील रस्ता प्रचंड खराब झाला होता.  – या उपक्रमाने आमदार रवी राणा यांचे नागरिकांनी आभार मानले 

via Blogger http://ift.tt/2hPk20K




from WordPress http://ift.tt/2h8PT8C
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.