Latest News

कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

पुणे /-

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर परिसरात आज सकाळी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत कारचालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अनिल मधुकर बंडगर (वय 50 वर्ष ) , नीलम अनिल बंडगर  (वय 45 वर्ष रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.  या प्रकरणाचा पुढील तपास  एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

via Blogger http://ift.tt/2hqc5QN




from WordPress http://ift.tt/2iuyAnv
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.