मोईन खान /
परभणी :/-
परभणी :/-
शहरातील नानाल पेठ पोलिस ठाण्यात कस्टडी दरम्यान यूवकाचा मृतु जाला होता घडलेल्या घटने नंतर पोलीस निरीक्षक रऊफ याना रजेवर पाठवन्यत आले त्यन्तर पदभार उप विभागीय अधिकारी सुधाकर रेड्डी याना देण्यात आला होता
दरम्यान काल हां पदभार पूर्णा चे पोलीस निरीक्षक गाडेकर याना सोपविन्यात आला असल्यचि माहिती मिळाली
via Blogger http://ift.tt/2iaAKaS
from WordPress http://ift.tt/2igEOVr
via IFTTT
No comments:
Post a Comment