अमरावती /–
शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री आशिष ठाकरे व श्री संजय वानरे यांच्या संयुक्त पुढाकाराने या शिवसेनेचा दिनदर्शिकेचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे मा.खासदार श्री आनंदरावजी अडसूळ यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले याच दिनदर्शिकेचा प्रकाशनाच्या वेळी मा.श्री संजयजी बंड शिवसेना जिल्हाप्रमुख,मा. श्री प्रशांतजी वानखडे,मा.श्री राजेशजी वानखडे जिल्हाप्रमुख,सर्व महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषाताई टेंभरे, वर्षाताई भोयर,लोखंडेताई, युवासेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे,प्रा.जयंत ईगोले,नंदू काळे,दीपक गडवाले,बंडू देशमुख,धनराज पंचवटे,अजय नागापुरे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2heWjXa
from WordPress http://ift.tt/2im54MQ
via IFTTT
No comments:
Post a Comment