Latest News

बुलडाणा अर्बन बँकेच्या सभाग्रहत दुर्मिळ नान्याचे भव्य प्रदर्शन

मोईन खान //परभणी   /–

शहरातील साई सागर प्रतिष्ठान द्वरा आयोजित या एक छंद प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
         शहरातील स्टेशन रोड परिसरातील बुलडाणा अर्बन बँकेच्या सभागृहात प्रदशानीचे सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजन केले होते. नागरिकांनी मोठ्या संखेने प्रतिसाद दिला.

आशीष सोनी,अविनाश मालेकर,मंगेश नरवाड़े आदिनी आयोजित केले होते.

via Blogger http://ift.tt/2ijOdLx




from WordPress http://ift.tt/2ivQEO4
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.