नाशिक – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनानंतर वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांना देण्यात आले.
आंदोलनात सहभागी कार्यकर्तेराष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनानंतर वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांना देण्यात आले.
आंदोलनात सहभागी कार्यकर्ते
via Blogger http://ift.tt/2hb1LqK
from WordPress http://ift.tt/2ipuqJs
via IFTTT
No comments:
Post a Comment