जालना –
हिंदूंच्याच धार्मिक स्थळांवर गंडा का, अशी विचारणा विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जालना येथील प्रशासनाला केली आहे. नुकतीच पोलीस बंदोबस्तात शहरातील ९ धार्मिक स्थळे विधीवत पूजा करून पाडण्यात आली. त्या वेळी स्थानिकांंसवेत काही ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. शहरातील १७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने नगरपालिकेने ही कारवाई केली आहे. नगरपालिकेने केलेल्या कारवाईला कोठारी नगरातील रहिवाशांनी विरोध केला होता; परंतु त्यांना न जुमानता प्रशासनाने ही कारवाई केली.
via Blogger http://ift.tt/2imVPx9
from WordPress http://ift.tt/2hDAv9r
via IFTTT
No comments:
Post a Comment