परभणी
मोइन खान /–
– जिल्ह्यातील बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी साखरेचे माहे जानेवारी २०१७ साठी नियमीत नियंत्रण १७२० क्विंटल साखर मंजुर केली आहे. साखरेचे नियतन १७२० क्विंटल म्हणजे जिल्ह्यातील एकूण नियतनाचे ६५ टक्के नियतन प्राप्त झाल्यामुळे प्रति व्यक्ती 325 ग्रॅम प्रमाणे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार लाभार्थी यांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय व स्वस्तधान्य दुकाननिहाय विविध योजनेचे नियतनाची प्रसिद्धी परभणी जिल्हा संकेतस्थळावर (parbhaninic.co.in) या संकेतस्थळावर पहावयास मिळेल. लाभार्थी यांनी वरील प्रमाणे साखरेच्या वाटप केलेल्या नियतनाचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
via Blogger http://ift.tt/2iIQ9fB
from WordPress http://ift.tt/2ht0yem
via IFTTT
No comments:
Post a Comment