मुंबई – स्थानकाच्या नावाचे श्रेय कसले घेता ? अयोध्येत राममंदिर बांधा आणि त्याचे श्रेय घ्या. त्याला मी हिंमत म्हणेन, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून सांगितले. मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन २२ डिसेंबरला झाले. त्या पार्श्वभूमीवर श्री. ठाकरे यांनी हे विधान केले.
via Blogger http://ift.tt/2hnUcSr
from WordPress http://ift.tt/2ieDeD5
via IFTTT
No comments:
Post a Comment