चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )
तालुक्यातील धानोरा मोगल येथील रस्ता व नालीचे कॉंक्रीटिकरण कामाचा लोकार्पण व भुमिपुजन कार्यक्रम आज २४ डिसेंबर, शनिवारी सकाळी १०.३० वाजता नियोजीत कामाच्या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे आमदार विरेंद्र जगताप हे राहणार असुन जि.प. अध्यक्ष सतिश उईके यांच्या शुभहस्ते व जि.प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांच्या प्रमुख उपस्थित हा भुमिपुजन सोहळा पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाला गावातील सर्व बंधु, भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धानोरा मोगल येथील सरपंच सौ. योगिता प्रविण झाकर्डे यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2hAeG6y
from WordPress http://ift.tt/2ipp7Kn
via IFTTT
No comments:
Post a Comment