चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
चांदुर रेल्वे वरून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथील राजेंद्र वाघमारे यांची मुलगी कु. उज्वला राजेंद्र वाघमारे (वय- १७) हिचा कर्करोगाने शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता मृत्यु झाला. उज्वला ही मांजरखेड येथील महाविद्यालयात १२वी सायंसला शिक्षण घेत होती. शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
via Blogger http://ift.tt/2ifg6Xt
from WordPress http://ift.tt/2ifiZHv
via IFTTT
No comments:
Post a Comment