सिरोंचा :-
गोदावरी नदीवरील पुलाचे अधिकृत उदघाटन येत्या 30 डिसेंबर रोजी होणार आहे यासाठी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागरराव सिरोंचात येत आहेत. आज जिल्हाधिकारी नायक, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सिरोंचाला भेट देऊन कार्यक्रमाचे नियोजीत ठिकाण तसेच सुरक्षेसह इतर बाबींचा आढावा घेतला
via Blogger http://ift.tt/2hn9MfH
from WordPress http://ift.tt/2hZCGD5
via IFTTT
No comments:
Post a Comment