- जळगावच्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !
- सभा संपन्न होणार्या शिवतीर्थ मैदानावर सभेच्या सिद्धतेस वेग
सध्या हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद असे अनेक आघात होत आहेत. या आघातांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकमात्र उपाय आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र होणे आवश्यक असून यास्तव जळगावमध्ये जाहीर धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. तरी या धर्मजागृती सभेस एक हिंदु म्हणून अधिकाधिक संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले आहे.
मुसलमान अतिरेकी पाकिस्तानहून सहस्रो मैल प्रवास करून भारतात येऊन धर्मासाठी बलीदान करतात. आपण हिंदु म्हणून आपल्या धर्मासाठी केवळ काही किलोमीटर प्रवास करून निदान हिंदूंच्या धर्मसभेसाठी उपस्थित राहूया ! – श्री. शिवाजी वटकर, हिंदु जनजागृती समिती
via Blogger http://ift.tt/2hVhyOy
from WordPress http://ift.tt/2hVg4nm
via IFTTT
No comments:
Post a Comment