पुणे /-
स्थानिक पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील
बेक्स ऍण्ड केक्स या बेकरीला आज आग लागली आहे बेकरीच्या आत झोपलेल्या सहा कामगारांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. बेकरीला बाहेरुन कुलुप असल्याने कामगार आतमध्येच अडकले कले. त्यामुळे यामध्ये जिशान अन्सारी, झाकीर अन्सारी,जुनैद अन्सारी, शोनु अन्सारी, इरशाद खान, फहिम अन्सारी, अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व कामगार उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
via Blogger http://ift.tt/2ie9PLo
from WordPress http://ift.tt/2iLfmpZ
via IFTTT
No comments:
Post a Comment