मोईन खान/
परभणी /-
परभणी /-
संपूर्ण राज्यात गाजलेल्या राशन घोटाळ्यातील 11 वा फरार आरोपिता जो पेडगाव येथील शासन मान्य राशन दुकानदार आहे त्यास काल रोजी अप्पर पो,अधीक्षक याचे आदेशाने तपास पथकाने अटक केले असून आज 23 दिसंबर रोजी त्यास न्यायालयापुढे हजर केले असता पुढील तपासासाठी दि 28/12 /16 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.मोठे मासे अदयापहि गळाला लागले नाही. यात जिल्हा पुरवठा अधिकारी,तहसीलदार,नायाब तहसीलदार, धान्य दुकानदार आदिचा समावेश आहे .आतापर्यंत केवळ 10 जनाना अटक करण्यात आलेली आहे. त्यात 9 आरोपींस जामिन सुद्धा मिळाला आहे.
via Blogger http://ift.tt/2ipqk4g
from WordPress http://ift.tt/2ibpkBq
via IFTTT
No comments:
Post a Comment