खासदार श्री. ए.टी. नाना पाटील
|
डावीकडून श्री. सुनील घनवट भाजपचे
|
जळगाव- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे २५ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपच्या जिल्हा बैठकीत २१ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी खासदार श्री. ए.टी. नाना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. उदय वाघ यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही या हिंदु धर्मजागृती सभेला आवर्जून उपस्थित राहू आणि जिल्ह्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन येऊ.’’
via Blogger http://ift.tt/2hNRQLV
from WordPress http://ift.tt/2hYvLrT
via IFTTT
No comments:
Post a Comment