औवेसी म्हणतात की, १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. आतापर्यंत अनेक वेळा पोलीस बाजूला झाले आहेत; पण काय घडले ? जेव्हा जेव्हा पोलीस बाजूला झाले, त्या प्रत्येक वेळी एकाही हिंदूची हत्या झाली नाही. गुजरात आणि अयोध्या येथे पोलीस असतांनाही जे घडले, ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे ओवैसी यांनी पोलिसांना हटवून हिंदूंना घाबरवण्याची भाषा करू नये. हिंदूंना असे आव्हान देण्यापेक्षा एकदा इतिहास तपासावा आणि मग आवाहन द्यावे.
via Blogger http://ift.tt/2ixr2jW
from WordPress http://ift.tt/2hiakjs
via IFTTT
No comments:
Post a Comment