Latest News

श्री.शिवाजी कनिष्ठ विद्यालय मोप येथे रंगोत्सव साजरा

रिसोड / महेंद्र महाजन /-

            श्री.शिवाजी कनिष्ठ विद्यालय मोप येथे आज दि.१४ मार्च रोज मंगळवार ला शाळेचे मा.प्राचार्य.श्री.डि.एन.अघडते सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक श्री.संजय नरवाडे व प्रा.अ.मो.सोनुने यांच्या नेतृत्वाखाली शाळा सुटल्यानंतर शाळेच्या मैदानात मनोमिलनाचा,एकमेकांच्या सहवासात आनंद उधळण्याचा रंगोत्सव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनीनी मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा केला.

विद्यार्थ्यासोबत श्री.काबळे सर,श्री.निलेश पुंड सर,प्रा.समाधान गायकवाड यांनी लक्ष ठेऊन वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले.तसेच आज मुलांचा १०वी चा गणितचा पेपर काँपीमुक्त वातावरणात चांगला सोडविल्यामुळे आला आनंद व्दिगुणीत साजरा करण्यासाठी १० वीचा पेपर संपल्यावर जेष्ठ प्रा.पंढरीनाथ चोपडे श्री.शिवाजी कनिष्ठ विद्यालय भर जहागिर यांनी आपल्या सहकाऱ्यांना रंग लावुन रंगोत्सवाची सुरूवात केली.त्यामध्ये श्री.संजय नरवाडे सर,श्री.विशाल बोडखे सर,तसेच कनिष्ठ विद्यालयाचे प्रा.समाधान गायकवाड आदी मोप.तर श्री.शिवाजी कनिष्ठ विद्यालय भर जहागिर येथील प्रा.पंढरीनाथ चोपडे,प्रा.रमेश काळदाते,प्रा.श्रीकांत काळदाते,श्री.रावसाहेब देशमुख सर,श्री.धैर्यशील जोशी सर,श्री.किशोर काष्टे सर,श्री.अमोल मोरे सर,श्री.विठ्ठल नागरे सर,श्री.गजानन जिवने आदीनी शाळेच्या प्रागंणात रंगपंचमी मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी केली.

via Blogger http://ift.tt/2nCFRR1




from WordPress http://ift.tt/2mLBt4c
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.