➡➡ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विक्रमी बहुमतानंतर भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी निवडलेले योगी आदित्यनाथ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
योगी आदित्यनाथांच्या रूपानं उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रथमच एका संन्याशाची वर्णी लागली आहे. त्याच्या सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य व डॉ. दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
via Blogger http://ift.tt/2mFbl7S
from WordPress http://ift.tt/2nnGYHs
via IFTTT
No comments:
Post a Comment