Latest News

मानोरा तालुक्यात गुड मॉरिंग पथकाची धडक कार्यवाही

जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन –

वाशिम मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी जिल्ह्या हागणदारी मुक्त करण्यासाठी अधिकारीसह कर्मचाऱयांना कडक निर्देश दिले आहेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचार्याची  गय केली जाणार नसल्याचा इशारा मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिला आहे
मानोरा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी गुड मॉरिंग पथकाने कंबर कसली असून
 मानोरा तालुक्यातील ग्रा.प.शेंदुर्जना, धोणी, पाळोदी, रतनवाडी, फुलउमरी, सोमेश्वरनगर,येथे गुडमाॅर्निग पथकानी आज धडक कार्यवाही केली आहे गुड मॉरिंग  पथकाने दि  21 मार्च ला सकाळी  तालुक्यातील विविध गावात धाडी टाकत 16 लोटा बहाद्दराना पकडून   300 रुपये दंड वसूल करण्याची कार्यवाही केली आहे

  काहींना उटबशा काढण्याची शिक्षा देऊन सोडून देण्यात आले  शेंदुरजना येथे टमरेल जप्त करुन त्याची होळी करन्यात आली.  विनायक साने,  शंकर आंबेकर, अभिजीत दुधाटे, प्रदिप सावळकर, राम श्रुंगारे ,पुष्पलता अफुने, प.स.चे विस्तार अधिकारी नायसे,   वंसत ईगोंले,  पाच महीला ग्रामसेवक, चार ग्रामसेवक आदींनी कार्यवाही केली

via Blogger http://ift.tt/2nm5315




from WordPress http://ift.tt/2mPdE8u
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.