रिसोड (रुपेश बाजड)
अंगात आले देव पुढे सोन आणि पैसे ठेव संत तुकाराम महाराज मानायचे ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि ह्मणति साधु अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप दावुनि वैराग्याची कळा
भोगी विषयांचा सोहळा
तुका ह्मणे सांगों किती
जळो तयांची संगती. रिसोड तालुक्यात भोंदू बाबांचा पैसे कमवायचा एक धंदा झाला आहे.खेडेगावातील महिला अगदी भोळ्या असतात त्याचा फायदा घेत हे भोंदू महाराज येऊन गावातील गरीब महिलांचे गोड बोलून पैसे लुबाडतात आणि गरीब जनतेची दिशाभूल करतात तरी याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.गावावामध्ये जाऊन काहीतरी थापा मारून पैसे,सोने,गहू वगैरे घेऊन जातांना अनेकवेळा पाहायला मिळाले देवाच्या नावावर हि एक लुबाडणूक आहे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

via Blogger http://ift.tt/2n6CjXf
from WordPress http://ift.tt/2nphuJj
via IFTTT
No comments:
Post a Comment