वारकर्यांनी संघटित शक्तीचा अविष्कार दाखवत धर्मविरोधकांना सळो कि पळो करून सोडले. वारकरी संप्रदायाने धर्मावरील संकटांचा संपूर्ण शक्तीनिशी प्रतिकार केला आहे. वारकर्यांवरील वाढती आक्रमणे, सरकारी देवस्थान समित्यांचा भ्रष्ट कारभार, भाविकांच्या पैशांवर मारला जाणारा डल्ला, अन्य धर्मियांच्या तुलनेत हिंदूंना दिली जाणारी पक्षपाती वागणूक यांच्या विरोधातही संघटितपणे लढा दिला पाहिजे. हिंदूंच्या तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांना धर्मप्रसार करण्यावर बंदी आणली पाहिजे. वारीमधील तमाशांसारखे संस्कृतीचे अधःपतन करणारे कार्यक्रम थांबवले पाहिजेत.
via Blogger http://ift.tt/2n3HucO
from WordPress http://ift.tt/2mh24ru
via IFTTT
No comments:
Post a Comment