दि २१-०३-२०१७ रोजी भोसरी येथे नरेंद्र मोदी विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा प्रमोदभाऊ परदेशी यांच्या अध्यक्षते खाली राष्ट्रीय कीर्तनकार श्री. तुकाराम नेवाळे यांची नरेंद्र मोदी विचार मंच च्या पुणे जिल्हा प्रभारी पदी निवड जाहीर करण्यात करण्यात आली.
यावेळी मंचचे प्रदेश युवक सम्पर्क प्रमुख अनंत काका कुळकर्णी, प्रदेश उपध्यक्ष महिला शाखा संगीता जगताप, प्रदेश महिला सचिव संगीता प्रधान, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष कुणाल कड, पि. चि. शहर अध्यक्ष अनंत पाटील, प्रचार प्रसिद्धी सिद्धार्थ भोजणे, स्वप्निल पवार, जन क्रांती संघ महाराष्ट्र राज्य व इतर सामाजिक संघटने चे पदाधीकारी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2oxQYe6
from WordPress http://ift.tt/2nzRQRT
via IFTTT
No comments:
Post a Comment