अचलपूर शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा गुडीपाडव्याच्या दिवशी खंडेलवाल आयुर्वेद चीकित्सालयाचे वतीने निंबकाळ्याचे विनामूल्य वितरण करण्याचा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२८ मार्च पासून सकाळी ५ ते ९ पर्यंत हे औषधी युक्त निंबकाळ्याचे वितरण श्रीकृपा नर्सरी तहसिल कार्यालयासमोर केल्या जाणार आहे. या नींबाच्या काळ्यामध्ये अन्य आयुर्वेदिक ओषधी मीळवील्या जातात ज्यामुळे उन्हाळी लागने,नेहमी ताप येणे,टाइफ़ाईड़,डेंग्यु व मलेरिया सारख्या आजारापासून संरक्षण होते.हा काळा मधुमेह रोगावर प्रतिबंध करतो तसेच रक्त शुध्द करून आपल्याला निरोगी व सुदृढ जिवन जगण्याचा मार्ग देतो तेंव्हा जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून या संधिचा लाभ घ्यावा असे डाँ.निलेश खंडेलवाल,खंडेलवाल आयुर्वेद चिकीत्सालय चावलमंडी व युवा मित्रमंडळी यांनी आवाहन केले आहे.
via Blogger http://ift.tt/2nTB697
from WordPress http://ift.tt/2mDYrfq
via IFTTT
No comments:
Post a Comment