Latest News

श्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 19 आमदार 9 महिन्यासाठी निलंबित

हे आमदार निलंबित

अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ

विजय वडेट्टीवार- काँग्रेस

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, ठाणे

हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस बुलडाणा

मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड

अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद

संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर

अवधूत तटकरे – राष्ट्रवादी

डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर

संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे

अमित झनक – काँग्रेस, रिसोड

कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण

-दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा

राहुल बोंद्रे – काँग्रेस चिखली, बुलडाणा

नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक

वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर

जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

दत्ता भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे

via Blogger http://ift.tt/2mrHQv9




from WordPress http://ift.tt/2mT6dOu
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.