चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान)
चांदुर रेल्वे – नांदगाव खंडेश्वर रोडवर तालुक्यातील पळसखेड जवळ बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्तमाहितीनुसार, चांदुर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे येथील सुधीर नितनवरे वय (३२) हे चांदुर रेल्वे वरून आपल्या गावी दिघी कोल्हे येथे दुचाकी क्र. एमएच २७ के ६९९९ ने जात होते तर राजेश प्रेम पवार वय (३७) राहणार तिवसा ता.दिग्रस जि. यवतमाळ हे विहिरीच्या खोदकाम साठी वरखेड येथे दुचाकी क्र. एमएच २९ टीसी १४४ ने जात होते. चांदुर रेल्वे- नांदगाव खंडेश्वर मार्गावरील तालुक्यातील पळसखेड जवळ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकीवरील युवक घटनास्थळी गंभीर जखमी झाले असतांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ,चांदुर रेल्वे येथे नेत असतांना त्यांचा मृत्यु झाला. पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस करीत आहे.

via Blogger http://ift.tt/2mQ1yAX
from WordPress http://ift.tt/2obagKw
via IFTTT
No comments:
Post a Comment