जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन जैन
वाशिम :-
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनी शेतकर्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केल्याने 9 काँग्रेस व 10 राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे 31 डिसेंबर पर्यंत निलंबन केल्याच्या निषेधार्थ मालेगाव येथे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकार्यानी रस्ता रोको करून तहसिलवर मोर्चा काढला.
विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी केल्याने विरोधी पक्षाच्या तब्बल 19 आमदारांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली त्यात रिसोड मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित सुभाषराव झनक यांना निलंबित करण्यात आल्याने काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकार्यानी दि 23 मार्चला सकाळी 11 वाजता शेलुफाट्यावर रस्ता रोको केला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रचंड घोषणाबाजी करून निषेध नोंदविला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडत नायब तहसीलदार सुधीर नागपूरकर यांना निवेदन घेण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर येण्यास भाग पाडले. आंदोलनात नगरपंचायत उपाध्यक्ष गोपाल मानधने सभापती बबनराव चोपडे,माजी सभापती विनायक कुटे,नगर पंचायत सभापती रुपाली टनमने, सरपंच संघटना सरपंच राजुभाऊ इंगोले,नगरसेवक रियान, पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, शिवाजी बकाल,बाजार समिती उपाध्यक्ष प्रकाश अंभोरे,संचालक किसान घुगे,डॉ प्रमोद नवघरे, डॉ संतोष बाजड,काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष बाबुराव शिंदे,सुभाष वाझुळकर,गणपत गालट,प्रश शिंदे,नानाराव अदमणे ,मधुकर काळे,नंदाबाई गणोदे,सौ शोभाबाई डाखोरे आदी सह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी झाले.

via Blogger http://ift.tt/2nqUF8j
from WordPress http://ift.tt/2naDaH8
via IFTTT
No comments:
Post a Comment