जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन
हिंगोली जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली कळमनुरी शासकीय विश्रामगृहावर बैठक होउन तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे अलीमोद्दीन कादरी व कार्याध्यक्ष पदी दैनिक एकमतचे वाकोडी विठ्ठल कदम यांची तर
कळमनुरी शहर अध्यक्ष पदी सौरभ साकळे , आखाडा बाळापूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे बातमीदार सय्यद अतिक यांची व कार्याध्यक्ष पदी प्रकाश कोकडवार यांची निवड करण्यात आली यावेळी शेख फारूख गिरगावकर, दिलीप खोडके, शफी डोंगरगावकर, उमर फारुख शेख, संजय शितळे, मुजीब पठाण, नारायण काळे, शेख वाजेद ,रंगराव नरवाडे यांच्या सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते
via Blogger http://ift.tt/2mkBoGr
from WordPress http://ift.tt/2n6cPLR
via IFTTT
No comments:
Post a Comment