पैठण येथील वारकरी महाअधिवेशन
सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या देवस्थान समित्यांमध्ये झालेले महाघोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे अशा देवस्थान समित्यांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सखोल चौकशी करावी. पैठण, देहू, पंढरपूर दारू विक्री, तीर्थक्षेत्रांपासून ५ किलोमीटर परिसरात मद्य-मांस विक्री करण्यास बंदी आणायला हवी. नको. सनातन संस्थेविषयी बोलतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेवर नको ते आरोप केले जात आहेत. सनातन संस्थेच्या साधकांची अपकीर्ती केली जात आहे. सनातन संस्था धर्मासाठी कार्य करत आहे. चौकशी करायची असेल, तर करा; पण पुरोगाम्यांकडून केली जाणारी संस्थेची अपकीर्ती आणि आरोप खपवून घेतले जाणार नाहीत
via Blogger http://ift.tt/2noaFZ4
from WordPress http://ift.tt/2nSfPJj
via IFTTT
No comments:
Post a Comment