जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन जैन
मालेगाव कडुन नागरतास कडे जाणार्या रोड वर कत्तल खाण्यात जाणार्या गाईचे प्राण बजरंग दलचे तालुका सयोजक श्री आशिष बळी व कार्यकर्त्यांनी वाचवले.आशिष बळी हे नागरतास कडे जात असताना त्यांना अचानक एका गाडी मध्ये दोन गाई भरताना दिसले.आशिष ने दुरूनच त्यांना आवाज दिल्याने गाईला पकडून नेणारे अज्ञात इसम गाईला तिथेच सोडून फरार झाले.आशिष बळी व बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी त्या दोन गायींना गो शाळेत सोडण्यात आले आहे.
via Blogger http://ift.tt/2mPZjO0
from WordPress http://ift.tt/2oaZXWw
via IFTTT
No comments:
Post a Comment