Latest News

जिथे विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना वेतन वेतन नाही या तत्त्वावर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या १०० वर्षाच्या परंपरेची Wonder book of international london येथे नोंद

जिथे विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना वेतन वेतन नाही या तत्त्वावर
सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या १०० वर्षाच्या परंपरेची
Wonder book of international london 
येथे नोंद करण्यात आली आणि तसे प्रमाणपत्र दिले.









🚩💥ऐतिहासिक क्षण💥🚩गेली १०० वर्षे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेणार्‍या, तसेच विनावेतन अध्यापनाची सेवा करणारा अध्यापकवर्ग असणार्‍या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची ‘इंटरनॅशनल वंडर बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली. निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या या संस्थेने या निमित्ताने विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे. २५ मार्च या दिवशी ‘इंटरनॅशनल वंडर बूक ऑफ रेकॉर्ड्स’च्या प्रमुख नीलम देशपांडे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त साहाय्यक आयुक्त श्री. सत्यार्थी यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य ह.भ.प. मारुति महाराज कुर्‍हेकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. 

via Blogger http://ift.tt/2njthH6




from WordPress http://ift.tt/2njI0lC
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.