प.पु.अवलिया हजरत अ रहेमान शाह उर्फ़ सैलानी बाबा याची खुप मोठी यात्रा भरते 17 मार्च रोजी शुक्रवार ला संदल निघतो या सैलानी बाबांच्या संदल निमित एक दिवसाची स्थानिक सुटी मधील एक सुटी जाहिर करावी अश्या अश्याचे निवेदन आज येथील स्थानिक जलील शेख; श्रीपाद मख़मले; फजल खान यांनी सिंधखेड राजा तहसीलदार याना देण्यात आले
सैलानी बाबा यात्रा भारत भर प्रसिद्ध असून या यात्रेला जिल्ह्यातील ही भाविक भक्त मोठ्या संखेने येत असता त्यामुडेच या संदल च्या दिवशी कार्यालयीन कर्मचारी व् विद्यार्थी याना ही उपस्तिती लावत यावी यासाठी एक दिवसाची स्थानिक सुटी जाहिर करावी या साठी निवेदन देण्यात आले या निवेदना वरती अतुल दायमा; संतोष रणमले ;शेख सिराज; आरिफ खा; गीरीश मख़मले ;लक्षमण टाले; शेख जुनेद ;आत्माराम काळे यांच्या सक्ष्र्या आहे
via Blogger http://ift.tt/2mYEZpx
from WordPress http://ift.tt/2mYDW90
via IFTTT
No comments:
Post a Comment