अचलपूर / प्रमोद नैकेले /—
अचलपूर सरमसपुरा पोलीस स्टेशन अतर्गंत येणा-या अब्बासपूरा विभागात अवैध दारू वाक्याच्या कारणावरून वाद होवून एका तरूणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.
मृतकाचे नाव अमोल मोहन रक्ताळे(22) रा.अब्बासपूरा असून त्याला येथील रहिवासी अवैध दारू विक्रेता अमोल पुंडलिक फिसके(28) व त्याचा भाचा
आदित्य रमेश शेंदरे (20) यांनी आपल्या घरात बोलावून बेदम मारहाण केली त्याच्या छातीवर,पोटावर,पाठीवर व डोक्यावर धारदार चाकुचे वार असून जखमी अवस्थेत त्याला स्थानीक ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.माहिती मिळताच सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व तणाव पुर्ण शांतता प्रस्थापित केली दोन्ही आरोपींना हत्यारा सह अटक करण्यात आली.मृतकाचे वडील मोहन रक्ताळे यांचे तक्रारी वरून मारहाण व हत्येच्या गून्ह्याची नोंद घेण्यात येत असून पोलीस स्टेशन मध्ये अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी पोलीस बदोबंस्त मोठ्या प्रमाणात लावून शांतता प्रस्थापित केली आहे.मृतकाच्या मित्र व कुंटूबीयांचे असेही म्हणने आहे की दिडदोन महिन्यापूर्वी अमोल फिसके यांची अवैध दारू पकडण्यात आली व हे अमोल रक्ताळे यांचे कारस्थान आहे म्हणून त्याला बरेच वेळा मारण्याच्या धमक्या व प्रयत्न करण्यात आला त्याबाबत त्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुध्दा केली परंतु कार्यवाही झाली नाही त्यामुळे आज हा प्रसंग या कुंटूबावर आला याची सखोल चोकशी होवून आरोपी,त्यांचे नातेवाईक व दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे भाजपा नगरसेवक विवेक श्रीकृष्ण सोनपरोते यांनी मागणी केली आहे.

via Blogger http://ift.tt/2kRTyef
from WordPress http://ift.tt/2kRA901
via IFTTT
No comments:
Post a Comment